सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली फेकाफेकी…
जनतेच्या प्रश्नांसाठी आठवडा आंदोलन छेडणार:हरी खोबरेकर यांचा इशारा.. ⚡मालवण ता.०९-:आम्ही गेले काही महिने सत्ताधाऱ्यांना विकासकामे करण्यासाठी संधी दिली होती. मात्र मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली फक्त फेकाफेकी चालू आहे. गेले सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा शिवसेने तर्फे मालवण तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर आठवडाभर आंदोलन छेडण्यात येणार आहे,…
