Headlines

Global Maharashtra Breaking News

नावळे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश गुरव यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी प्रतिनिधीनावळे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश तुकाराम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नावळे ग्रामपंचायतची ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभा उपसरपंच संजय रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय नावे येथे संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये नव्याने तंटामुक्ती समिती घटीत करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्षपदी रमेश तुकाराम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत…

Read Full News

गणेश चतुर्थीपूर्वी आंबा-काजू नुकसानभरपाई द्या…

पीक पाहणी नोंदणी पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडेच द्या; शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन.. ⚡सावंतवाडी ता. ०२-: शासन स्तरावरून आंबा व काजू पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही नुकसानभरपाई गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडेच सोपवावी, अशी मागणीही करण्यात आली. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने…

Read Full News

वेत्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सागर गावडे यांची बिनविरोध निवड…

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी : वेत्ये गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सागर गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सागर गावडे यांनी व्यक्त केला. गावातील नागरिकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व विविध स्तरांतून अभिनंदन…

Read Full News

हळवल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सचिन ठाकूर यांची बिनविरोध निवड

कणकवली : तालुक्यातील हळवल गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सचिन मोहन ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सचिन ठाकूर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. सचिन मोहन ठाकूर हे गेली अनेक वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. गावातील सामाजिक सलोखा, नागरिकांच्या समस्या तसेच…

Read Full News

वैभववाडीत रंगणार ‘श्रावणसरी’ कविसंमेलन…

⚡वैभववाडी ता.०२-: वैभववाडी तालुक्यात सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची गेल्या वर्षीच स्थापना करण्यात आली. या चळवळीतर्फे आता वैभववाडीचे सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रावणसरी हा कविसंमेलनाचा कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी स.10 वा. आयोजित करण्यात आला आहे.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रमिता…

Read Full News

“ओमकार हत्तीसोबत खेळणे थांबवा; ठोस निर्णय घ्या”

उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचा वनविभागाला इशारा; नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दोडामार्ग – प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवाचा प्रश्न अद्याप कायम असून, वनविभागाकडून या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यातच सध्या ‘ओमकार’ नावाचा हत्ती मुख्य कळपापासून लांब राहून गावागावांत फिरत असल्याने…

Read Full News

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे शिवराज काटकर

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी काटकर यांचे हार्दिक अभिनंदन केले.पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन नूतन अध्यक्ष…

Read Full News

पेंडूर-चिरेखण ते घोडेमुख रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविले….

पेंडुर सरपंच संतोष गावडे व ग्रामस्थांचा असाही आदर्श….! ⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला तालुक्यातीलपेंडूर येथील चिरेखण ते घोडेमुख रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी मारण्याचे काम श्रमदान व लोकसहभागातून करण्यात आले.पेंडूर ग्रामपंचायतसरपंच संतोष गावडे, मित्रपरिवार, उपसरपंच मिलिंद गावडे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण करण्यात आले. याबाबत तालुका स्तरावरून सरपंच तसेच ग्रामस्थ यांच्या सामाजिक…

Read Full News

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या त्रिसूत्रीने यश मिळवा…

प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर:कुडाळात राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा.. ⚡कुडाळ ता.०१-: स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारून आत्मविश्वासाने वाटचाल करावी. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास निश्चितच यश संपादन करता येते, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले.दत्ताविष्कार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि आस्था फाऊंडेशन, कुडाळ यांच्या संयुक्त…

Read Full News

गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणार ‘सायकल’मुळे हास्य…

कुडाळ हायस्कूलमध्ये उद्या १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण:निलेश राणेंच्या हस्ते सोहळा.. ⚡कुडाळ ता.०१-: येथील कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोठी मदत मिळणार असून, तब्बल १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे. नवी मुंबईचे शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर आणि शिवसेना उपशहरप्रमुख महेश परब यांच्या माध्यमातून व सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या सायकलींचे वितरण २…

Read Full News

You cannot copy content of this page