शालेय गटात मैथिली कदम, खुल्या गटात शिदलाळे प्रथम…
⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेतील शालेय गटातून शिवडाव हायस्कूलमधील मैथिली मिलिंद कदम तर खुल्या गटातून आंबोली येथील आर.एस. शिदलाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग…
