तिकीट ब्लॉकअभावी कुडाळ आगाराच्या बसफेऱ्यांना ब्रेक; प्रवाशांचे तीन तास हाल !
एनसीएमसीच्या ५ व ३ रुपयांच्या कॉम्बिनेशन तिकिटांचा तुटवडा:आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांच्या प्रयत्नांनंतर सेवा पूर्ववत.. ⚡कुडाळ ता.०३-: कुडाळ बस आगारात एनसीएमसी (NCMC) पावती असलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या महिला सन्मान योजनेतील ५ व ३ रुपयांच्या कॉम्बिनेशन तिकीटांचे ब्लॉक उपलब्ध नसल्याने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बसफेऱ्यांना अचानक ब्रेक लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना तब्बल तीन तास स्थानकात खोळंबून…
