गणेशोत्सवापूर्वी बांदा-दाणोली मार्ग खड्डेमुक्त करा
सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी; दुरुस्तीचे आश्वासन बांदा :- कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा-दाणोली मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून हा रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता विनायक जोशी यांना देण्यात आले. बांदा-दाणोली हा परिसरातील…
