Global Maharashtra Breaking News

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे सुयश…

वेंगुर्ला प्रतिनिधी – ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा १२ जानेवारी २०२५ रोजी पार पडली. यामध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे दोन विद्यार्थी तालुक्यात प्रथम आले आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीमधील कु.तनिषा सातार्डेकर ही ९० गुण मिळवित इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम व संपूर्ण देशात ८७वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु.श्रेयांश सावंत हा ९३ गुण मिळवून…

Read More

उद्या हरकुळ बुद्रुक येथे ओमकार मित्रमंडळ – टेंबवाडी यांच्यावतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन…

⚡कणकवली ता.३१-: हरकुळ बुद्रुक येथे प्रतिवर्षीप्रमाणे ओमकार मित्रमंडळ टेंबवाडी यांच्यावतीने मंगळवारी १ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. सकाळी ठीक ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ वा. हरिपाठ, सायं ५ ते ८ सुस्वर भजने व रात्रौ ठीक १० वा. नितीन…

Read More

कीर्ती सेल्स मोबाईल ची धमाकेदार ऑफर…

Oppo स्मार्ट फोन खरेदीवर शिरोडा परबवाडा येथील सोमनाथ नागवेकर यांना लकी ड्रॉ मध्ये भेटली मारुती कार:१५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार ऑफर.. ⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी येथील किर्ती सेल्स मोबाईल मध्ये गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारच्या ऑफर लावण्यात आला आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने Oppo च्या स्मार्ट फोन खरेदीवर शिरोडा परबवाडा येथील रहिवासी सोमनाथ नागवेकर यांना OPPO Raffel…

Read More

जलयुक्त शिवार योजने मधून साकेडी मधील दोन विहिरींच्या कामाची भूमिपूजन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या दोन्ही कामांसाठी झाला निधी मंजूर:गेली अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी लागणार मार्गी.. ⚡कणकवली ता.३१-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील साकेडी येथील जलयुक्त शिवार योजने मधून ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 मधील मंजूर असलेल्या विहिरींच्या दोन कामांचे भूमिपूजन आज गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आले. साकेडी पावनादेवी मंदिर येथील जुन्या पुरातन विहिरीचे…

Read More

जुगार खेळताना चौघे ताब्यात…

कोलगाव-कुंभयाळवाडी येथे कारवाई:११ हजाराच्या रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी, ता.३१: कोलगाव- कुंभयाळवाडी येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून तब्बल चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ११ हजाराच्या रोख रकमेसह जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सैनिक स्कूलचे दैदिप्यमान यश…

⚡सावंतवाडी ता.३१-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले. भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करीत असतानाच शाळेचे विद्यार्थी विषयक व गुणवत्ताविषयक कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले. पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी शैक्षणिक संपादणूक यासाठी गुणांकन करण्यात आले. तज्ञ समस्यांच्या मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विविध कसोट्यांवर मूल्यांकन केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक,…

Read More

तळेरे येथे हॉटेलमध्ये सापडला वृद्धाचा मृतदेह…

⚡कणकवली ता.३१-:* सायन-मुंबई येथे राहणारे व मूळ गाव भिरवंडे येथील रहिवासी सुभाष वासुदेव राणे (६९) हे २५ मार्च रोजी तळेरे बाजारपेठ येथील एका हॉटेलमध्ये रूम घेऊन राहिले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता ते काम आटोपून रूममध्ये गेले होते. शनिवार, २९ रोजी सकाळी ८:३० वाजता हॉटेलमालक  हे रूम साफसफाई करण्यासाठी गेले असता सुभाष राणे…

Read More

उभादांडा येथील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद…

वेंगुर्ला प्रतिनिधी – माझा वेंगुर्ला संस्था, प्रा.एस.एन.ओझा फाऊंडेशन आणि मॅनकाईंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभादांडा येथील आरोग्यधाम येथे २१ मार्च रोजी आयोजित मोफत हृदयविकार आरोग्य तपासणीचा ५० रूग्णांनी लाभ घेतला. फोटोओळी- मोफत हृदयविकार आरोग्य तपासणी शिबिरात संजय पुनाळेकर यांनी मार्गदर्शन केले.

Read More

सोनुर्ली नवयुवक मंडळाकडून संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू भेट…

निराधार व्यक्तींसोबत केला गुढीपाडवा साजरा… ⚡सावंतवाडी ता.३०-:केवळ क्रीडा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम नव्हे तर सामाजिक उपक्रमातून समाज्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पणदूर संविता आश्रमातील निराधारांसाठी जीवनावश्यक वस्तू भेट देत मराठी नवीन वर्षाची सुरुवात एका सामाजिक उपक्रमातून केली.कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमामध्ये गेले कित्येक वर्ष संस्थापक संदीप…

Read More

ओसरगाव टोल नाक्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप मध्ये सापडले ७९ गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स…

१२,८६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; वाहनचालकावर गुन्हा दाखल.. कणकवली – २९ मार्च रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेला बोलेरो पिकअप वाहन क्रमांक ( एमएच १५ जिव्ही ११७८ ) हा संशयास्पद वाटला. त्यामुळे लागलीच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी आपल्या सहकारी कर्मचारी व…

Read More
You cannot copy content of this page