वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे.
दरम्यान आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11. 30 वाजता वेंगुर्ला भाजपा पक्षाच्या वतीने थेट नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.यासाठी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वेंगुर्ले शहर व ग्रामीण भागातील सर्व
पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान थेट नगराध्यक्ष साठी माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप हेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद साठी भाजपा करणार आज अर्ज दाखल…
