समन्वय साधून पक्ष बळकट करा…
उदय सामंत:शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडून ‘ही’ खंत व्यक्त;उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावशीत कार्यकर्ता मेळावा.. कुडाळ : एकमेकात समन्वय साधून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्यचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शिवसैनिकांना केले. संपर्कमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. कुडाळ तालुक्यात पावशी येथे झालेल्या कार्यकर्ता…
