केसरकरांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी मतदारांनी मतदानारुपी मला आशीर्वाद द्यावे…

अँड.निता सावंत कविटकर:कुठल्याही समस्या असल्यास ते माझ्यापर्यंत घेऊन या..

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आमदार दिपक केसरकर यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे.त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी मतदारांनी मतदानारुपी आशीर्वाद मला द्यावे, कुठल्याही प्रकारची कामे असल्यास भविष्यातील नक्की सोडवले जातील कुठल्याही समस्या असल्यास ते माझ्यापर्यंत घेऊन या ते नक्की सोडवल्या जातील, ज्याप्रमाणे या अगोदर 17-0 असा चमत्कार केसरकर यांनी केला होता तसाच चमत्कार यावेळी सुद्धा 21- 0 अशा फरकाने करा असे आवाहन शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अँड. नीता सावंत कविटकर यांनी गरड येथे आयोजित कॉर्नर बैठकीमध्ये केला.

You cannot copy content of this page