Headlines

Global Maharashtra Breaking News

शहर विकास आघाडीचे नाथ पै नगरात जंगी शक्तिप्रदर्शन…

⚡कणकवली ता २०-: प्रभाग क्र. १५ नाथ पै नगर येथे आज प्रचाराचा नारळ फोडून जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. सतीश सावंत यांच्या हस्ते या प्रचाराची सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक यांच्यासह सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, राजू शेट्ये, सुशील आळवे, योगेश मुंज, अजित काणेकर, मंगेश…

Read Full News

भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष ना. रवींद्र चव्हाण…

⚡वेंगुर्ला ता.२०-: भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून काम करा. भाजपने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले…

Read Full News

बचत गटांच्या सीआरपींना प्रचार फेऱ्यांमध्ये जबरदस्तीने येण्यासाठी दबाव टाकला जातोय…

पुनम चव्हाण: अशा प्रकारचा दबाव शिंदे शिवसेना खपवून घेणार नाही.. ⚡मालवण, ता.२०-: मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात सध्या खेळीमेळीचे वातावरण असताना भाजप सह अन्यविरोधकांकडून बचत गटांच्या सीआरपीना बैठकांना उपस्थित राहण्यासाठी प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिंदे शिवसेना शहरप्रमुख पूनम चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला मालवण पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणत्याही…

Read Full News

दांडी येथून भाजप उमेदवारांच्या प्रचाराला शुभारंभ…

⚡मालवण ता.२०-:बा देवा दांडेश्वरा म्हाराजा… आज भाजपच्या कमळच्या निशाणीवर जे तीन उमेदवार उभे आसत तेंका भरघोस मतांनी विजयी कर रे म्हाराजा… असे साकडे घालत आज मालवण शहरातील दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिरातून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. अन्वेषा आचरेकर आणि श्री. सन्मेष परब यांनी दांडी प्रभागातील प्रचारास प्रारंभ…

Read Full News

प्रभाग क्रमांक तीन मधील आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताने निवडून येतील…

संजू परब: शेवटच्या 27 व 28 तारखेला प्रभाग तीन मध्ये मी ठाण मांडून बसणार.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: “समोर कोण उमेदवार आहे याकडे पाहण्यापेक्षा आपला विजय कसा निश्चित करता येईल, यासाठी काम करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे मत शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक तीनमधील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. परब म्हणाले…

Read Full News

तिकीट मिळालं नाही याची चिंता नाही, माझे मतदार मला आशीर्वाद देतील…

सौ. अन्नपूर्णा कोरेगावकर:भरघोस विकास निधी सावंतवाडीत आणण्याचा मानस माझा.. सावंतवाडी : नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे. माझे शहर माझी जबाबदारी, एकच ध्यास सावंतवाडीचा विकास हा माझा नारा आहे. तिकीट मिळालं नाही याची चिंता नाही. माझे मतदार मला आशीर्वाद देतील असा विश्वास नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त…

Read Full News

निवडणूक खर्च नोंदणीसाठी सावंतवाडीत उमेदवारांना मार्गदर्शन…

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्ष व नगरपरिषद सदस्य पदासाठीचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा तपशिल सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या निर्देशानुसार नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणास उपस्थित नगराध्यक्ष…

Read Full News

१४, १६ वर्षाखालील मुलींचे होणार स्पोर्ट टॅलेंट सर्च…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० नोव्हेंबरला निवड चाचणी: अस्मिता लीग टॅलेंट सर्चचे आयोजन.. ⚡ओरोस ता २०-: १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुलींसाठी विविध अॅथलेटिक्स प्रकारांत निवड चाचणी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ही चाचणी पार पडणार असून जिल्ह्यातील शाळांनी, पालकांनी आपल्या मुलींना यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे असे आवाहन, सिंधुदुर्ग…

Read Full News

न्हावेलीत वन्यप्राण्यांचा कहर ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.२०-: नागझरवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान होत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेती आणि बागायती पिकांवर गवा-रेड्यांच्या कळपाने हल्ला चढवत मोठे नुकसान केले. आधीच अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांचा आणखी एक ञास सहन करावा लागत आहे. यामुळे तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. या घटनेची पाहणी…

Read Full News

महापुरुष देवालय येथे श्रीफळ वाढवून अबिद नाईक यांचा प्रचाराला शुभारंभ…

अबिद नाईक यांची प्रचारात आघाडी:उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा सक्रीय पाठिंबा:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,बाबू गायकवाड,गजा देसाई,सुरेश सावंत,संदीप सावंत,अभि मुसळे,मिलिंद मेस्त्री,स्वप्नील चिंदरकर यांनी घातले विजयासाठी साकडे.. ⚡कणकवली ता.२०-:कणकवली शहरातील महापुरुष देवालय येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी श्रीफळ वाढवून आगामी कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 च्या प्रचाराला विधिवत प्रारंभ केला.नगरपंचायत प्रभाग क्रमांक 17 मधून अबिद नाईक निवडणुकीच्या…

Read Full News

You cannot copy content of this page