Global Maharashtra Breaking News

आंबोलीत दोन्ही राम मंदिरात राम जन्म उत्सव उत्साहात…

आंबोली,ता.६: येथील श्री राम नवमी निमित्त बाजारवाडी राम मंदिर येथे व राघवेश्वर येथील श्री राम मंदिर येथे राम नवमी निमित्त राम जन्म उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राघवेश्वर येथे शनिवारी रात्रभर भजन होते. राम जन्म पाळण्यात करण्यात आला. तसेच उत्सव करण्यात आला. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष सदस्य तसेच प.पू.भारतदास महाराजांचे भक्तगणं उपस्थित होते. यानंतर महाप्रसाद…

Read More

समस्या सोडविण्यासाठी प्रवासी संघ कटिबद्ध…

कणकवली तालुका प्रवासी संघ सभेत अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०६-:प्रवासी संघटनेच्या माध्यमातून गेली सात वर्ष प्रवासी समस्यांना न्याय देताना इतर अनेक सामाजिक उपक्रम राबिवले. त्यामुळे या प्रवासी संघटनेचे प शासनाबरोबर अनेक मान्यवरांनी या संस्थेचे कौतूक केले आहे. याही पुढे लोकांच्या सहभागातूनच प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन तालुका प्रवासी संघ कणकवलीचे अध्यक्ष…

Read More

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान…

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न… ⚡ओरोस ता.०६-: आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आमदार निलेश राणे यांनी या निधी उपलब्ध करून देत…

Read More

वेंगुर्ला शहरात उत्साहात रामनवमी साजरी…

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये रविवारी भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. फोटोओळी – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात राम सीतेची अंबारी स्थित पूजा बांधण्यात आली.

Read More

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ…

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री ७:३० वा. या नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून विलास जामसंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष…

Read More

खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० रोजी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा…

मालवण (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे १० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता भारतीय जनता पार्टी मालवण पुरस्कृत जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस मालवण कोळंब पूल नजीक सागरी महामार्ग नाका येथून सुरुवात होणार आहे. स्पर्धा चार गटात घेण्यात येणार आहे. पंधरा वर्षाखालील मुली व मुलगे…

Read More

लक्ष्मी शशिकांत राणे यांचे दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.०५-: शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सौभाग्यवती संजना परब यांच्या मातोश्री लक्ष्मी शशिकांत राणे ( वय ७४) रा. गरड, सावंतवाडी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात सहा मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

वाडातर हनुमान मंदिरात ११ ते १४ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡देवगड ता.०५-: तरुण विकास मंडळ, वाडातर (रजि.) मुंबई यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून ११ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन श्री हनुमान मंदिर, वाडातर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने १३ एप्रिल रोजी मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची ही…

Read More

नारिंग्रे येथे राम नवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिर व गौरव समारंभाचे आयोजन…

⚡देवगड ता.०५-:श्रीराम नवमीच्या पावनदिनी, ६ एप्रिल २०२५ रोजी, कुलसुम अ‍ॅग्रो टेक, नारींग्रे व युवा रक्तदाता ग्रुप दहिबाव, बागमळा, नारींग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, देवगड यांच्या सौजन्याने नारिंग्रे येथील राम मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर, मिशन परिचय आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून या शिबिरादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून.ललित नेवे (रक्तसम्राट) – टाटा पॉवर,…

Read More

शिरगांव-रामनगर येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव ; ५ ते ६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡देवगड ता.०५-: शिरगांव-रामनगर येथील राम मंदिराचा २५ व्या वर्धापन दिनानिमित्त व रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार ५ एप्रिल व रविवार ६ एप्रिल या कालावधीत शिरगाव येथील श्रीराम मंदिर रामनगर गावठण येथे आयोजित करण्यात आले आहेत.यानिमित्ताने राम मंदिरात शनिवार, ५ एप्रिल २०२५,स ८ वा. विष्णूयाग, लघुरुद्र, होमहवन व आरती, दु. १२:३० वा.महाप्रसाद, सायंकाळी ६:०० वा….

Read More
You cannot copy content of this page