Global Maharashtra Breaking News

जि प सीईओ रवींद्र खेबुडकर यांची कुडाळ प स ला भेट…

कुडाळ : मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत ७ कलमी कार्यक्रमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पंचायत समिती कुडाळ तसेच अंतर्गत सर्व कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली.सदर कार्यक्रमानुसार सर्व कामकाज दोन दिवसात पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व कार्यालयीन महिलांची एकत्रित सभा घेऊन त्यांना असलेल्या समस्या बाबत विचारपूस केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री…

Read More

तेंडोली येथे दशावतार नाट्य महोत्सव…

कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-खरावतेवाडी येथील हनुमान मंदिरात श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळा च्यावतीने 8 ते 12 एप्रिल या कालावधीत दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व नाटके रात्री 8 वाजता होणार आहेत.8 रोजी चेंदवणकर गोरे दशावतार मंडळ (कवठी) यांचे ‘ब्रह्मशाप’ नाटक,9 रोजी अमृतनाथ दशावतार मंडळ (म्हापण) यांचे ‘लेक माझी तुळजाभवानी’ नाटक,10 रोजी जय संतोषी…

Read More

खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन…

उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा… सावंतवाडी: माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व युवासेना सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित खासदार चषक २०२५ चे उद्घाटन उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांच्या हस्ते जिमखाना मैदान येथे मंगळवारी पार पडले. यावेळी श्री. घोडगे यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

शिल्प ग्राम परिसरात मध्यरात्रीवीजवाहिन्यावर झाड कोसळले…

सावंतवाडी तायेथील शिल्पग्राप परिसरात जाणा-या मुख्य रस्त्यावर झाड पडून वीज वाहिन्या रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने हा प्रकार मध्यरात्री घडल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी नगर परिषद कर्मचारी आणि वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सकाळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र…

Read More

आरोग्य ही खरी संपत्ती…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर:जिल्हा परिषदेत जागतिक आरोग्य दिन साजरा… ओरोस ता ७आरोग्य ही खरी संपत्ती असून आपल्या, आपल्या कुटंबाच्या व समाजातील इतर सर्व घटकांचे आरोग्य निरोगी राखणेसाठी कटिबध्द होवे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमात बोलताना केले.7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ची स्थापना झाली व…

Read More

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवशी छावा सिनेमा…

बिडवाडी उपसरपंच सुदाम तेलींच्या सौजन्याने विविध उपक्रम.. कणकवली : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बिडवाडी गावचे उपसरपंच सुदाम तेली यांच्या सौजन्याने छावा सिनेमा मोफत दाखविण्यात येणार आहे. १० एप्रिल हा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस बिडवाडी गावात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता बिडवाडी मगरवाडी येथे छावा सिनेमा एलईडी…

Read More

बहुविध गुणसंपन्न व्यक्तिमत्वे समाजाचे खरे आधारस्तंभ – श्री. सुनील नाईक…

मालवण दि प्रतिनिधीसमाजात बरीचशी व्यक्तिमत्व निर्माण होतात व काळाच्या पडद्याआड जातात पण त्यांनी केलेल्या कार्याने ते अजरामर होतात. डॉ.चंद्रकांत विठ्ठल वराडकर तथा दादासाहेब वराडकर हे असेच व्यक्तिमत्व होते. कला, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय होते, त्यामुळे त्यांनी मिळवलेली ख्याती कौतुकास्पद असून आपल्याला भविष्यातील वाटचाल करताना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी…

Read More

ताराराणी यांच्या कार्याची ओळख देण्यासाठी रणरागिणी ताराराणी नाटक…

निर्माता ब्रिगेडियर सुधीर सावंत:१२ एप्रिल पासून सिंधुदुर्गात प्रयोग.. ओरोस ता ७औरंगजेबाला महाराष्ट्रात कोणी गाढले, याचा उलगडा करणारा इतिहास रणरागिणी ताराराणी या नाटकाद्वारे होणार आहे. ताराराणी यांचा इतिहास कोणालाही माहीत नाही. तो महाराष्ट्रातील जनतेला कळावे, यासाठी हे नाटक पडद्यावर आणण्यात आले आहे, अशी माहिती रणरागिणी ताराराणी नाटकाचे निर्माते तथा छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ व सरस्वती एज्युकेशन…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त १२ व १३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

रणरागिणी ताराराणी नाटकाचा होणार प्रयोग.. ⚡मालवण ता.०७-:मालवणच्या सागरातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५८ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ व १३ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या कार्यक्रमांस सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्य…

Read More

कोळंब येथे नाटेकर आजींचा १२ रोजी पुण्यतिथी सोहळा…

⚡मालवण ता.०७-:कोळंब येथील श्री संत नाटेकर आजींचा ३० वा तपपूर्ती सोहळा-पुण्यतिथी उत्सव शनिवार दि. १२ एप्रिलला हनुमान जयंती दिनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८.३० ते १०.३० वाजता दुग्धाभिषेक व लघुरुद्र, १०.३० ते ११.३० वा. श्री विष्णु सहस्त्रनाम व गुरुगीता वाचन, दुपारी १२ ते १२.३० महाआरती, १ वाजल्यापासून महाप्रसाद, १ ते ३ वाजेपर्यंत श्री देव…

Read More
You cannot copy content of this page