Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांच्या आठवडा बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद…

वेंगुर्ला प्रतिनिधी-खेळाच्या निमित्ताने गजबजणा-या मैदानावर सोमवारी भरलेला विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार लक्षवेधी ठरला. विद्यार्थी विक्रीस ठेवलेल्या आपापल्या उत्पादनांची मोठमोठ्याने जाहिरात करीत होते. त्यांच्या या उपक्रमाला पालकांसोबतच नागरिकांनीही प्रोत्साहन देत बाजारहाट खरेदी केला. फोटोओळी – वेंगुर्ला शाळा नं.१च्या विद्यार्थ्यांनी आठवडा बाजारात विविध उत्पादनांची विक्री केली.

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उबाठा सेनेतील काही नेते, कार्यकर्ते करणार शिवसेनेत पक्षप्रवेश…

शिवसेना समन्वयक सुनील पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कणकवली – शिवसेना पक्षात उबाठा सेनेचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या २४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत या इच्छुक नेते व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत, अशी माहिती शिवसेना ( शिंदेगट )…

Read More

शिशूवाटिकेचे स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण उत्साहात संपन्न…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील सरस्वती शिशू वाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ ६ एप्रिल रोजी येथील नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. शिशूवाटीकेतील लहान मुलांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाद देऊन गेले. फोटोओळी – योग शिक्षिका साक्षी बोवलेकर यांच्या हस्ते मुलांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती प्रदान…

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील ४ विद्यार्थ्यांना कुडाळ-पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील कार्यस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीस हातभार लावावा, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रेरणा मिळावी व आर्थिक मदत व्हावी या उदात हेतूने दरवर्षी पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून चार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मळगाव इंग्लिश…

Read More

कुडाळमध्ये उद्या लघू-सुक्ष उद्योजकांसाठी कार्यशाळा…

कुडाळ : रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया व कुडाळ एम.आय.डी.सी. इंन्डस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नव तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्धी मार्गदर्शन व सहकार्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० एप्रिल २०२५, सकाळी ११.३० वाजता विज कामगार भवन, नंदनवन पार्क, मधुरा आर्केड जवळ, कुडाळ-पिंगुळी येथे ही कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांनी…

Read More

माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई.. ⚡कणकवली ता.०९-:दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जेरबंद करताना वन्यप्राण्यास कमीत कमी इजा होईल, याची दक्षता घ्यावी,…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित उद्या १० एप्रिल रोजी सायकल रॅलीची आयोजन…

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत सोनचाफा कलमांचे केले जाणार वाटप.. देवगड (प्रतिनिधी) खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनतापार्टी, देवगड आणि इको व्हीलर ग्रुप आयोजित भव्य सायकल रॅली दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.खुला गट २५ किमी जामसंडे भारतीय जनता पार्टी कार्यालय ते तळेबाजार १२ वर्षाच्या आतील आणि महिलांसाठी ११ किमी…

Read More

२०१३ चा वफ्फ कायदा चुकीचा होता म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादी गप्प…

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचा आरोप:चर्चेत सुध्दा सहभाग घेतला नसल्याची केली टीका.. ओरोस ता ८वफ्फ बोर्ड कायदा २०१३ मध्ये करण्यात आला त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी कार्यरत होत्या. तसेच सभागृहात विद्यमान विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांक गांधी, शरद पवार, सुप्रिया…

Read More

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आता सर्व निविदा होणार प्रसिद्ध…

सीईओ खेबुडकर यांची माहिती:कामातील अनियमितता:रोखण्यासाठी घेतला निर्णय.. ओरोस ता ८जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा ४३४ ग्राम पंचायती यांच्याकडून मंजूर कामांच्या जाहीर करण्यात येणाऱ्या निविदा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या कामांबाबत करण्यात येणारे विविध आदेश सुध्दा या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून काम पूर्ण झाल्यावर कामाचा फोटोही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या…

Read More

वाफोली येथे काजू बागायतीना आग लागल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान…

⚡बांदा ता.०८-: ऐन काजू हंगामात वाफोली येथे काजू बागायतीना आग लागल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.वाफोली कालव्याच्या नजीक असलेल्या काजू बागायतीमध्येअचानक शॉर्टसर्किट मुळे दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या भडक्यामध्ये काजू बागायतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. आग विझविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला, मात्र दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत काजू…

Read More
You cannot copy content of this page