⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला भटवाडी येथील रहिवासी शुभांगी वसंत देसाई ( वय ७७ ) यांचे आज शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंड असा परिवार आहे. त्या डाॅ. प्रसाद देसाई यांची आई व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांची काकी होत.
फोटो :
