Global Maharashtra Breaking News

हरकुळ बुद्रुक येथील उबाठा सेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश…

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील उबाठा सेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य सादिका हुसेनशहा पटेल, सोसायटी सदस्य हुसेनशहा पटेल, माजी ग्रामपंचायत सदस्य आशिब अब्दुल…

Read More

साटेली तर्फे सातार्डा च्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनाला महेशजी सारंग यांनी दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.१०-: साटेली तर्फे सातार्डा च्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन आज संपन्न झालं. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँक संचालक श्री. महेशजी सारंग यांनी भेट दिली. यावेळी सरपंच शिवानी नाईक,उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगांवकर,बांदा मंडल अध्यक्ष महेशजी धुरी,सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये, शैलेश नाईक, आबा नाईक, न्हावेली सरपंच अंकित धाऊस्कर, रोणापाल उपसरपंच…

Read More

साटेली तर्फे सातार्डा च्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनाला महेश सारंग यांनी दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.१०-: साटेली तर्फे सातार्डा च्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन आज संपन्न झालं. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँक संचालक श्री. महेशजी सारंग यांनी भेट दिली. यावेळी सरपंच शिवानी नाईक,उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगांवकर,बांदा मंडल अध्यक्ष महेशजी धुरी,सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये, शैलेश नाईक, आबा नाईक, न्हावेली सरपंच अंकित धाऊस्कर, रोणापाल उपसरपंच…

Read More

तळवडेच्या राजाराम वॉरियर्स संघाने पटकावला खासदार चषक २०२५…

⚡सावंतवाडी ता.१०-:माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत आणि सावंतवाडी तालुका युवासेना आयोजित ‘एक गाव, एक संघ’ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादीत खासदार चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तळवडेच्या राजाराम वॉरियर्स संघाने सावंतवाडीच्या विजय जिमखाना संघावर मात करीत खासदार चषक पटकावला….

क्रीडा शिक्षक अजय शिंदे यांना क्रीडा दूत पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.१०-:क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यामध्ये सलग २५ वर्षे क्रीडा समन्वयक हे पद यशस्वी सांभाळणारे श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. अजय मालती मधुकर शिंदे यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या…

Read More

मुलांच्या आयुष्यामध्ये परीवर्तन घडवणारी इमारत…

पालकमंत्री नितेश राणे:शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन.. सिंधुदुर्गनगरी दि 10 (जिमाका) निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असल्याने ही इमारत अशा मुलांच्या आयष्यामध्ये परीवर्तन घडवून आणणारी एक वास्तू ठरणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने फळांचे वाटप…

कणकवली : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचा आज १० एप्रिल रोजी वाढदिवस! विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. शिवसेना पक्षाच्यावतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटण्यात आली. यावेळी रुग्णांनी खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आभार देखील मानले. उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत,…

Read More

साटेली भेडशीतील जळीतग्रस्त नाईक कुटुंबास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत…

दोडामार्ग: घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळालेल्या साटेली भेडशी येथील अंकिता अर्जुन नाईक यांच्या कुटुंबास शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, साटेली उपसरपंच सुमन डिंगणेकर,…

Read More

मसुरे कावावाडी हनुमान मंदिर येथे 11 ते 15 एप्रिल श्री देव हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.१०-:मसुरे कावावाडी येथील श्री देव हनुमान मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री देव हनुमान जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी जय बजरंग बली नाट्य मंडळाच्या भव्य रंग मंचावर सांस्कृतिक सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून भक्तीमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन…

Read More
You cannot copy content of this page