Global Maharashtra Breaking News

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट…

⚡वेंगुर्ले ता.२५-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ व शाल घालून सत्कार केला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेघे व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

पहलगाम येथून सुखरूपपणे तळेरे गावी पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट…

पहलगाम येथील वस्तुस्थितीची केली विचारपूस, जाणून घेतला घटनाक्रम.. ⚡कणकवली ता.२५-:जम्मू कश्मीर मधील -पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे आपल्या गावी तळेरे येथे पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली यावेळी घटनाक्रम सांगताना,पहलगाम येथे पर्यटनाची वेळ बदलली त्यामुळे आम्ही बचावलो अशी माहिती पर्यटनासाठी गेलेल्या आणि सुखरूप परत…

Read More

निरवडे येथे २७ रोजी “चौथरा” या नाट्यप्रयोगाचे आयोजन…

सावंतवाडीश्री देव ईस्वटी कला क्रीडा मंडळ न्हावेली यांचा यशवंत माणके लिखित ‘चौथरा’ हा नाट्यप्रयोग श्री समर्थ साटम महाराज कला क्रीडा मंडळ निरवडे झरबाजार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 27 एप्रिल रोजी रात्रौ साडेनऊ वाजता निरवडे झर बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे. न्हावेली इसवटी मंडळाने अलीकडेच हा प्रयोग सादर केला होता याला भरभरून असा प्रतिसाद मिळाल्यानंतर…

Read More

मळेवाड येथे खुली ग्रुप डान्स स्पर्धा…

1 मे रोजी जिल्हास्तरीय बैलगाडी दौंड स्पर्धा… सावंतवाडी – मळेवाड येथे युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने 30 एप्रिल ते 4 मे 2025 असा मळेवाड जकातनाका येथे मळेवाड सांस्कृतिक महोत्सव 2025 आयोजित केलेला आहे. या महोत्सवात 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायण पूजा, रात्री ठीक…

Read More

कोकणवासीयांच्या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक…

एकनाथ शिंदे:महायुतीच्या यशाबद्दल आभार यात्रेत मानले सिंधुदुर्गवासियांचे आभार;मोठ्या उत्साहात संपन्न झाली एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा .. कुडाळ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे.  या कोकणवासियांच्या  या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे.  वंदन करायला आलो आहे. आपल्याला धन्यवाद द्यायला आलो आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीला…

Read More

समुदाय केंद्रामुळे नाथ पैंच्या कार्याचा विस्तार होण्यास मदत – शरद पवार

⚡वेंगुर्ला ता.२४-: थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांचे महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. वेंगुर्ला शहरात साकारलेल्या बॅ.नाथ पै समुदाय केंद्रामुळे त्यांच्या कार्याचा विस्तार होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे बॅ.नाथ पै यांचे आदर्श जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेंगुर्ला येथे केले.सिधुदुर्ग जिल्हा दौ-यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

Read More

शरद पवार यांची शास्त्रज्ञ व संशोधकांशी चर्चा..

वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेटदेऊन शास्त्रज्ञ व संशोधकांशी चर्चा केली. तसेच फळ संशोधनाचा व कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधनाचा आढावा घेतला.प्रारंभी कुलगुरू संजय भावे यांनी शरद पवार यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन…

Read More

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार यांचे वेंगुर्ल्यात पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत…

⚡वेंगुर्ला ता.२४-: भारताचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज आणी उद्या सिंधुदुर्गा जिल्ह्याच्या खासगी दौऱ्यावर हेलिकॉप्टने आले असता त्यांचे पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात भव्य स्वागत केले. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष अमित सामंत माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, विक्टर दांटस, प्रसाद रेगे, प्रदेश सेक्रेटरी नम्रता कुबल, महिला जिल्हा अध्यक्ष…

Read More

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पालकमंत्र्यांसोबत ‘कॉफी विथ स्टुडंन्ट’…

विद्यार्थ्यांनी साधला पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद.. कुडाळ : बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या कॉफी विथ स्टुडन्ट या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या राजकारणातील सुरुवात ते जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर संवाद साधला विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देऊन भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हा विकसित जिल्हा म्हणून ओळखला जाईल या ठिकाणच्या तरुणांना अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नोकरीनिमित्त…

Read More

शासकीय विभागात एआय प्रणालीचा वापर होणार…

सिंधुदुर्ग ठरणार देशातील पहिला जिल्हा:पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा.. ⚡कुडाळ ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, गृहखाते एआय प्रणालीने कार्यान्वित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून १ मे रोजी देशातील पहिला जिल्हा हा शासकीय विभागात एआय प्रणाली वापरणारा जिल्हा असेल असे मत्स्य व्यवसाय बंदर मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page