डेगवे येथील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…!
⚡बांदा ता.१६-: डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत डेगवे, विविध कार्यकारी सोसायटी डेगवे, स्थापेश्वर विद्याविकास मंच, सरस्वती चुडे प्रतिष्ठान यांच्या मार्फत दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. फोटो:-डेगवे येथे गुणवंत विद्यार्थ्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.
