संजू परब यांना राजकारणात खूप मोठं भविष्य…
आमदार दीपक केसरकर:संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मोठ्या उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मॅंगो हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा देत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
