Headlines

Global Maharashtra Breaking News

ड्रेनेजचे पाणी तलावात सोडले जातय…

संजू परब यांचा आरोप:आठ दिवसात बंद झाला पाहिजे अन्यथा गप्प बसणार नाही; पालिका प्रशासनाला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१३-:शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाला आहे शहरातील मोजक्या चार इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी तलावात सोडले जात आहे परिणामी पाण्याला दुर्गंधी येत असून हा प्रकार येत्या आठ दिवसात बंद झाला पाहिजे अन्यथा गप्प बसणार नाही असा…

Read More

माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाला धक्का…

प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश: आमदीपक केसरकर यांच्याकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.१३-: माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख निता…

Read More

हुमरमळा येथील अपघात युवक युवती ठार…

आठजण जखमी:जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.. ओरोस ता १३मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आणखी आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूम समोर इनोव्हा कार, मोटारसायकल आणि…

Read More

कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठाचा १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा…

कणकवली: प्रेम दया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी (रजि) सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा बुधवार १४ मे आणि गुरुवार १५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. विविध धार्मिक कार्यक्रम खालीलप्रमाणे – बुधवार १४मे रोजी सकाळी ५:३० वा. नित्यपूजा, सकाळी ६ वा….

Read More

ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.१२-:७७ वर्षे यशस्वी वाटचाल केलेल्या सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेचे लवकरच ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे जनता सहकारी बँकेच्या वतीने सावंतवाडी अर्बन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा आणि कार्यकारणी सदस्यांचा आज सकाळी सन्मान करण्यात आला.माई इन्स्टिट्यूट, मळगाव येथील सभागृहात आयोजित या सत्कार समारंभात सावंतवाडी अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि पत्रकार नरेंद्र…

Read More

डॉ.बाबासाहेबांचा आदर्श तरुणांनी घ्यावा…

डॉ.महेश जाधव: आंबोलीत भीम जयंती उत्साहात.. आंबोली,ता.१२: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शाचा बोध घेऊन वाटचाल जीवनात करणे आवश्यक आहे.त्यांनी बालपणी शाळेत बसण्यापासून अनेक गोष्टीत समाजिक मागासलेपणा अनुभवला.त्यांनी बुद्धी च्या अलौकिक जोरावर अनेक पदवी संपादन केल्या.त्यांनी त्याग करून देशप्रती समर्पण केले.त्यांची फक्त जयंती पुण्यतिथी इथपर्यंत न राहता रोजच्या जीवनात प्रेरणा घ्यावी.देशात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहत…

Read More

कुडाळमध्ये रंगली कोकणरत्न बॅडमिंटन टूर्नामेंट…

कोकणातल्या पाच जिल्ह्यातील १०० खेळाडू सहभाग:सिंधुदुर्ग आणि पालघरच्या खेळाडूंचा स्पर्धेवर वरचष्मा.. कुडाळ : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेन आणि सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मध्ये कोकण विभागस्तरीय कनिष्ठ गटाची कोकणरत्न बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाली तीन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत ठाणे, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून सुमारे १०० स्पर्धक सहभागी झाले होते….

Read More

झाराप – पत्रादेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाणपूलाचे थाटात उद्घाटन…!

⚡बांदा ता.१२-: झाराप – पत्रादेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाणपूलाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. माजी शालेय मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन सौ. नीलमताई राणे, राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे, जिल्हा…

Read More

मळगाव येथे पहिल्यांदाच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा…

१४ मे रोजी मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन.. सावंतवाडी : मळगाव येथे पहिल्यांदाच १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यनिमित्त सकाळी ९.०० वाजता छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन,…

Read More

निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णोपयोगी वस्तूंचे वाटप…

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; संजय तानावडेंनी मानले आभार.. सावंतवाडी,ता.१२: निरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे यांच्या प्रयत्नातून आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. यात बेडशीट आदी साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.पाताडे यांच्याकडे सुपूर्द. करण्यात आले.यावेळी ठाकरे शिवसेना शाखाप्रमुख संदीप बाईत, सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page