मसुरे कावावाडी मसूरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ 17 मे ते 20 मे रोजी…
⚡मालवण ता.१६-:मसुरे कावावाडी येथील मसूरकर जुवा येथे श्रीदेवी आई भवानी मातेचा गोंधळ उत्सव दिनांक 17 ते 20 मे या कालावधीत मसुरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दिनांक 17 मे रोजी दुपारी 12:30 वाजता ब्राह्मण भोजन महाप्रसाद. दिनांक 19 मे रोजी सकाळी आठ वाजता होम हवन, दुपारी 1 वाजता महाप्रसाद. दिनांक 20 मे रोजी भवानी…
