Headlines

Global Maharashtra Breaking News

सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करा…

महेश सारंग यांची मागणी:आगार व्यवस्थापक यांचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील एसटी आगारातून अनियमित सोडण्यात येणारी सव्वानऊ वाजताची सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी आगारातून दररोज सकाळी सव्वानऊ वाजता एसटी…

Read More

महायुतीच्या कौलाचा आदर राखणे सर्वांची जबाबदारी…

आ निलेश राणे:जिल्हाधिकारी धोडमिसे यांची घेतली भेट.. सिंधुदुर्गनगरी ता ९महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने जनमताचा मोठा कौल दिला आहे. त्याचा आदर राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच महायुतीतील पक्षानी एकमेका विरोधात टीका टिपणी न करता महायुतीचा धर्म पाळावा असे मत आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा…

Read More

वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षानंतर अखेर सिंधुदुर्ग नगरीला 1.34 कोटींचा निधी मंजूर …

सुप्रिया वालावलकर यांची माहिती.. ओरोस ता ९अनेक वर्षाच्या मागणीनंतर आणि पालकमंत्री, खासदार तसेच आमदार यांच्या दबावानंतर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाला पाझर फुटला आहे. सिंधुदुर्गनगरी मधील रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी एक कोटी ९ लाख रुपये तसेच दिवाबत्ती यासाठी २५ लाख रुपये असा एकूण एक कोटी ३४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपच्या ओरोस…

Read More

कणकवली हळवल फाटा येथे ट्रेलर ला अपघात…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई ते गोवा जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने आल्याने येथील तीव्र वळणावर पलटी झाला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आले होते. दरम्यान ट्रेलर चालकाला येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस…

Read More

सावंतवाडी शहरातील सफाई कामगारांना पगार न मिळाल्याने १५ रोजी उपोषण करणार…

बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सुमारे ६० कंत्राटी सफाई कामगारांना गौरी-गणपतीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुमारे तीन वर्षांचा पीएफ थकीत असताना, एक महिन्याचा पगार देण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले गेले होते. मात्र, तेही…

Read More

मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मच्छिमारी करणारे रत्नागिरी चे तीन ट्रॉलर्स पकडले…

⚡मालवण ता.०९-:आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्स वर कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू राहिल्याने संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर काल सायंकाळ नंतर मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेध…

Read More

ओबीसी मोर्चा बांदा मंडल अध्यक्षपदी संदीप नेमळेकर यांची नियुक्ती…!

⚡सावंतवाडी ता.०९-: ओबीसी मोर्चा बांदा मंडल अध्यक्षपदी संदीप नेमळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांना उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महेश धुरी, स्वागत नाटेकर, सचिन बिरजे, मधुकर देसाई, पालव, आदी यावेळी उपस्थित होते,

Read More

कुडाळ हायस्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा…

कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समितीचे आयोजन.. कुडाळ : कायदेविषयक जनजागृती शिबीर कार्यक्रमांतर्गत कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळ येथे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि POCSO Act या विषयावर मान्यवर विधिज्ञांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम कुडाळ हायस्कूल जूनियर…

Read More

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’…

प्रभाकर सावंत:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.. ⚡ओरोस ता ८-: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. ‘सेवा…

Read More

सामाजिक बांधिलकी माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदे समोरील एकूण 35 खड्डे बुजविले…!

⚡सावंतवाडी ता.०८-: आठ दिवसापूर्वी सावंतवाडीनगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले होते की आठ दिवसात सावंतवाडी बाजारपेठ व आरपीडी हायस्कूल रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सदर खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशारा दिला होता परंतु नगरपरिषदे कडून कुठच्याही प्रकारचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपून…

Read More
You cannot copy content of this page