Headlines

गजालीन खाल्लो घो’चे उद्या प्रकाशन…

कुडाळ : माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विवाचनालयाच्या अध्यक्षा व कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखा उपाध्यक्षा, लेखिका स्नेहल माळकर-फणसळकर यांच्या मालवणी ‘गजालीन खाल्लो घो’ या पुस्तकाचे प्रकाशन २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता झाराप येथील ‘सावित्री लीला’ मंगल कार्यालय येथे होणार आहे.

You cannot copy content of this page