पिंगुळीत १ जून पासून चित्रकथी लोककला कार्यशाळा…
कुडाळ : ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी येथे महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणाऱ्या चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळेचे आयोजन १ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा…
