क्रीडास्पर्धेत स्पर्धेत तिरोडा शाळा नं.१ चे उज्वल यश..
शाळेच्या यशाबद्दल ग्रामपंचायत तिरोडा कडून शाळेला वस्तुरुपात दिली भेट वस्तू.. ⚡सावंतवाडी ता.२३-: तालुकास्तर बाल कला क्रीडा महोत्सवात तिरोडा शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी उज्वल असे यश संपादन केले. या शाळेतील लवेश गुंडू जाधव याने १०० मीटर धावणे व उंच उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच मोठा गट समूहगीत प्रथम ,लहान गट समूहगीत द्वितीय क्रमांक व निशांत…
