“नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची नगरपालिकेत ग्रँड एन्ट्री…

पुष्पवृष्टीत करून उत्स्फूर्त स्वागत: मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..

⚡सावंतवाडी ता. २३-:
भाजपच्या सावंतवाडी शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेत पदभार स्वीकारण्यासाठी आगमन झाले आहे. यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. यावी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले.

You cannot copy content of this page