संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणा…
श्रीधर काळे यांचे:मालवणात संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.२३-:संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सांगताना समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. संत गाडगेबाबा यांचे विचार आज समाजातील प्रत्येक माणसाला आवश्यक आहेत, असे प्रतिपादन एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीधर काळे यांनी येथे बोलताना केले. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाच्या वतीने मालवण कोळंब येथे…
