संदीप गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत ‘एक झाड मातृभूमीसाठी’ उपक्रम उत्साहात…
सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी ‘एक झाड मातृभूमीसाठी’ हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीतील कावळेसद पॉईंट येथील “Flower Valley” परिसरात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात गडदे, पेठे कावळेसद पॉईंट तसेच रस्त्यालगत सुमारे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात…
