वायंगणी समुद्रकिनारी आढळली संशयास्पद सिलेंडर सारखी वस्तू…
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सदर वस्तू केली निकामी : कोणताही धोका नाही.. वेंगुर्ले प्रतिनिधीवेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी काल समुद्रातून वाहून आलेला संशयास्पद सिलेंडर सारखी वस्तू आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोस च्या पथकाने आज त्या वस्तूची पाहणी करून सुरक्षिततेच्या कारणास्तव ओपन करून निकामी केली आहे. त्यामुळे आता कोणताही धोका नसून…
