मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट दोन महिने बंद…
महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची वीज कार्यालयावर धडक.. ⚡मालवण ता.२५-:मालवण शहरातील मेढा राजकोट भगता गेले दोन महिने स्ट्रीट लाईट बंद असून यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटन व्यावसायिक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत असल्याबाबत आज मेढा राजकोट भागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज कार्यालयावर धडक देत अभियंत्यांना जाब विचारला. बंद स्ट्रीट लाईटबाबत वीज वितरण…
