श्री.विक्रांत सावंत यांच्या हस्ते बुदधिबळ स्पर्धेचे उदघाटन संपन्न…!
⚡सावंतवाडी ता.२६-: विकासभाई सावंत यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे 21 वर्षाखालील मुलांसाठी घेण्यात आलेल्या बुदधिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी विधानसभेतील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. पहीली ते काॅलेजच्या ब्याऐशी मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान आणि मुक्ताई ॲकेडमी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन राणी पार्वती देवी शाळेच्या…
