अनधिकृत बॅनरवर कणकवली नगरपंचायतीची कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत खांब, फुटपाथ व दर्शनी ठिकाणांवरील बॅनर हटविण्यास सुरुवात कणकवली : शहरातील फुटपाथ, विद्युत खांब तसेच विविध दर्शनी ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेले जाहिरातींचे बॅनर हटविण्यास कणकवली नगरपंचायतीने सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशभक्तांचे स्वागत करणारे विविध बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. विद्युत खांबांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या…
