मालवणात १० रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम…!
⚡मालवण ता.०२-:सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रम गुरुवार दि. १० जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षि व्यास अनू गुरुंची प्रतिमा यांचे पूजन, संत संदेश अन् साधकांचे अनुभव कथन, रामराज्याच्या स्थापनेसाठी नामजप, धर्मरक्षक अन् हिंदूत्वनिष्ठ यांचा सत्कार, लघुपट : सनातन राष्ट्र…
