लकरकोट येथे बेकायदेशीर दारूसाठा जप्त…
२१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त,:एकावर गुन्हा दाखल.. ⚡बांदा ता.२५-: बांदा-लकरकोट, येथे बेकायदेशीररित्या विनापरवाना दारूसाठा बाळगल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रजि. नं. ०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी पोना/११८६ विलास पांडुरंग भोगले (बांदा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव…
