Headlines

Global Maharashtra Breaking News

समाजसेवा आणि विकासाचा वारसा पुढे नेणार …

प्रमोद कामत; पंचायत समितीतही महायुतीचा विजय निश्चित असल्याचा व्यक्त केला विश्वास… ⚡बांदा ता.२५-: बांदा जिल्हा परिषदेतून अनेकजण इच्छुक असताना मला संधी देत अनेकांनी पक्षासाठी त्याग केला. तसेच सुशांत पांगम यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. माझ्या समाजसेवेला बांदा जिल्हा परिषदेतील मतदारांनी दिलेली ही साथ असून मला बिनविरोध निवडून आणण्याऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी असून सर्वांना सोबत घेऊन…

Read Full News

गरड परिसरात गवताला लागली आग…

मध्यरात्रीची घटना: नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात… ⚡सावंतवाडी ता.२५-: येथील गरड येथील जुन्या संचयत इमारतीच्या बाजूला असलेल्या गवताला काल मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाशी संपर्क साधला. नगरपालिकेच्या बंबाने घटनास्थळी दाखल होत वेळीच आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत…

Read Full News

मालवणमध्ये प्रथमच हेरिटेज टूर गाईड कोर्सचे आयोजन…

⚡मालवण ता.२५-:मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने ‘हेरिटेज दूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ११ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण परिसराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभलेला असून मराठा आरमाराचा गौरवशाली इतिहास, किल्ले, मंदिरे, लोककला, खाद्यसंस्कृती व सागरी परंपरा…

Read Full News

पालकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे -:संग्राम कासले…

⚡मालवण ता.२५-:मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषेतील साहित्याचे वाचन होणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी मराठी साहित्यकृती वाचून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पत्रकार व समुपदेशक संग्राम कासले यांनी मालवण न्यायालय येथे मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सहायक अधीक्षक प्रशासन श्री एस. एन.पालव,…

Read Full News

बांदा नाक्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस्वाराला धडक…

वाहनचालक फरार:दुपारी एकाच्या सुमारास घटना; जखमी दुचाकीस्वार रुग्णालयात दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी येथील बांदा नाका परिसरात दुपारी एकाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बांदा नाका परिसरात एका पर्यटकांच्या कार ने एका…

Read Full News

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.२५-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून, वैभववाडीनंतर आता कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. वागदे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे सदस्य…

Read Full News

कोकण रेल्वे आणि प्रा.दंडवते यांचे अजोड नाते आहे…

प्रा अरुण मर्गज :प्रा. मधू दंडवते यांना जयंती निमित्त अभिवादन.. ⚡कुडाळ ता.२५-: जेव्हा जेव्हा कोकण विकासात कोकण रेल्वेच्या योगदानाचा विषय येईल, तेव्हा कोकण विकास, कोकण रेल्वे आणि प्रा. मधु दंडवते यांचे नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणचा विकास ज्या वेगाने होत आहे त्याला कोकण रेल्वे फार मोठा हातभार लावत आहे. कोकणी माणसांचं कोकण रेल्वेचे स्वप्न…

Read Full News

संशोधन समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शक व्हावे…

डॉ. मिलिंद काळे:बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न.. ⚡कुडाळ ता.२५-: आपले कोणत्याही विषयातील संशोधन समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शन करणारे ठरावे. संशोधकाचा सकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्या विषयातील संशोधनाला दिशादर्शक ठरतो व तो समाजाला उपयुक्त ठरतो. असे उद्गार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी लोटे च्या नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद काळे आणि काढले….

Read Full News

एस पी एस फार्मसी कॉलेज मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी…

⚡कुडाळ ता.२५-: भारत स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कु. अक्षता जाधव, कु.धनश्री कुपेरकर, ज्ञानदा मेस्त्री व भावेश मेस्त्री ह्या विद्यार्थ्यांनी नेताजींचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य,नेतृत्व आदि विषयावर मुद्देसूद भाषणे केली. या प्रसंगी प्राचार्य…

Read Full News

लकरकोट येथे बेकायदेशीर दारूसाठा जप्त…

२१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त,:एकावर गुन्हा दाखल.. ⚡बांदा ता.२५-: बांदा-लकरकोट, येथे बेकायदेशीररित्या विनापरवाना दारूसाठा बाळगल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रजि. नं. ०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी पोना/११८६ विलास पांडुरंग भोगले (बांदा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव…

Read Full News

You cannot copy content of this page