Headlines

Global Maharashtra Breaking News

तुळस श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे ३.५० लाखांच्या सोलर सिस्टिमचे उद्घाटन….

जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते लोकार्पण वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी अधिक सक्षम वातावरण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोलर सिस्टिमचे उद्घाटन संपन्न झाले. तुळस जि.प. सदस्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या…

Read Full News

‘हिंदू वैश्य’ नोंदीला ओबीसी मान्यता

वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा:जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांची पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.१२-: वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा इतर मागास प्रवर्गात स्पष्टपणे समावेश करून आदेश जारी केल्याने…

Read Full News

कारिवडे हद्दीवर दुसऱ्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम…

‘कचरा उचलण्यापेक्षा कचरा टाकणे थांबवा’; गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१२-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचा दुसरा दिवस कारिवडे येथील सावंतवाडीच्या हद्दीवर राबविण्यात आला. या मोहिमेत सावंतवाडी कृती समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कारिवडे हद्दीवर उघड्यावर मोठ्या…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत विजेतेपद; विद्यार्थ्यांची विभागस्तरीय निवड* …

⚡सावंतवाडी ता.१२-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मंगळवार दि. ०९-०९- २०२६ रोजी जय गणेश हायस्कूल , मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाखालील विद्यार्थी गटात कु . शय्यान बेग, कु. अब्दुलआमिन निकारी कु. शादाब शेख , कु . अनस…

Read Full News

मोदी एक्सप्रेसने गणेशभक्तांचा कोकण प्रवास भक्तिमय…

कणकवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आगमन:आरती, भजन आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल.. ⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांसाठी सोडलेली मोदी एक्सप्रेस शुक्रवारी रात्री १०.३० वाजता कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर…

Read Full News

शासकीय योजना गावातच मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील…

अतुल बंगे:हुमरमळा-वालावल ग्रा.प. मध्ये एसटी NCMC नोंदणी शिबिराचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१२-: हुमरमळा (वालावल) गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांना विविध शासकीय योजनांचा लाभ गावातच मिळावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले. हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे उद्घाटन अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या…

Read Full News

वेंगुर्लात गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना उद्या शिधा वाटप…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून होणार वाटप.. ⚡वेंगुर्ला ता.१२ अजय गडेकर-: गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे….

Read Full News

वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा संपन्न

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यात व शहरात रिक्त असलेल्या शाखाप्रमुखांच्या नेमणुका झाल्या असून आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने कार्य करण्याचा निर्णय शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला. वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा शुक्रवारी बॅरिस्टर नाथ पै सभागृह येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली व…

Read Full News

आमदार निलेश राणे यांचा लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांना दिलासा

जलसफर व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा ; महत्वाच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक मालवण (प्रतिनिधी) निवती लाईट हाऊस समुद्र परिसरात पर्यटन नौका वाहतूकीस बंदी करण्यात आल्याने याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समिती पदाधिकारी तसेच जलसफर व्यावसायिक यांनी आमदार निलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भेट घेत या प्रश्नी लक्ष वेधले. यावेळी लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांच्या विविध…

Read Full News

You cannot copy content of this page