Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकांना धोका…

बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी: शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡सिंधुदुर्ग दि.२४-: जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असलेल्या आंबा व काजू उत्पादनावर अवकाळी पावसाचे सावट आले असून, अचानक बदललेल्या हवामानामुळे फळधारणेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. झाडांवर सध्या शिल्लक असलेली फळे गळून पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली…

Read Full News

राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडेला रौप्य पदक…

मुंबईच्या समुद्रात 41 मिनटात 5 किलोमीटर अंतर केले पार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-:मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात पार पडलेल्या राष्ट्रीय संक रॉक ओशन स्विमथॉन या सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पुर्वा संदीप गावडे हिने 41.16 मिनटात 5 किलोमीटर अंतर पार करत दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले आहे.दुसऱ्या क्रमांकाची ती वेगवान जलतरणपटू ठरली…

Read Full News

आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती साकारण्यात येणार-:डॉ. विद्याधर तायशेटे…

⚡कणकवली ता.२४-: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल व सोमस्थ अकादमी, वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती २०० टॉवेल व ३०० साड्यांच्या माध्यमातून साकारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे व संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे…

Read Full News

डिंगणे नं.१ शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡बांदा ता.२४-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं.१ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. देशभक्तीच्या घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवरायांना अभिवादन केले.यानंतर कै. हेमलता मनोहर देसाई (ताई) कळणे यांच्या स्मरणार्थ श्री. विलास सोमा सावंत यांच्या वतीने वक्तृत्व…

Read Full News

माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये घोटगे ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय गौरव…

⚡दोडामार्ग,ता.२४-: दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत राज्यस्तरावर २५ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. वरळी, मुंबई येथे आयोजित समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.‘हरित गाव’ संकल्पनेची प्रभावी…

Read Full News

संदिप गावडे यांच्या माध्यमातून जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२४-: जनता विद्यालय तळवडे येथे प्रशालेला टेबल संदिप गावडे यांच्या माध्यमातून १४ टेबल प्रदान करण्यात आले. शिक्षण हे समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाच्या मंदिरात आवश्यक सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामुळे यापुढे देखील शैक्षणिक क्षेत्रात जे काही करता येईल ते करण्याचा आपला मानस आहे असे श्री गावडे यावेळी म्हणाले. यावेळी जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे…

Read Full News

आपण चंद्रावर प्रवास करत आहात…’?

बांदा शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखा निषेध.. ⚡बांदा ता.२४-: बांदा शहरातील अंतर्गत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था लक्ष वेधून घेत असताना, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. बांदा पत्रादेवी रस्त्यावर काळसेवाडी येथे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे सध्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे.रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उघडी पडलेली खडी आणि सिमेंट रस्त्याचा अचानक संपणारा भाग यामुळे वाहनचालकांना…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून नगरपरिषदेला दिलेली रूग्णवाहिका कुठे आहे…?

देव्या सूर्याजी: तर मच्छी विक्रेत्यांना पाण्याची सोय करून देण्याची ही केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून नगरपरिषदेला दिलेली रूग्णवाहिका कुठे आहे ? कोणत्या संस्थेकडे ती दिली आहे ? तीच पुढे काय झालंय याची माहिती मिळावी अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सभागृहात केली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद…

Read Full News

सावंतवाडीत जीर्ण धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करा…

नगरसेविका अ‍ॅड. नीता सावंत कविटकर यांची मागणी: तर प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, ॲड निरवडेकर यांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींमुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी सावंतवाडी शहरात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका अ‍ॅड. नीता सावंत कविटकर यांनी केली. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ अंतर्गत कलम ३३१ अन्वये संबंधित इमारतींची पाहणी करून…

Read Full News

नगराध्यक्ष श्रध्दा भोसलें ऑनलाइन उपस्थित असल्याने संजू परब यांनी केला विरोध…

_सावंतवाडी पालिकेची पहिलीच कौन्सिल बैठक वादळी:तर शहरात खोदलेले रस्ते सुरळीत करा, अँड. नीता सावंत कविटकर यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२५- सावंतवाडी नगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या ऑनलाइन उपस्थितीवरून चांगलाच वाद रंगला. सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या; मात्र विरोधी शिंदे शिवसेना पक्षाचे नगरसेवक…

Read Full News

You cannot copy content of this page