Headlines

Global Maharashtra Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जनतेची कामे करावीत-: तहसीलदार गणेश लव्हे…

⚡मालवण ता.२५-:छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांची सोडवणूक केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुणांचा आदर्श घेऊन आपण महसूल विभागामार्फत जनतेची कामे करावी, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश लव्हे यांनी तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. याप्रसंगी डी.एड. कॉलेज मालवणच्या प्रा. आनंदी घोगळे, बार्टीचे मालवण समतादूत…

Read Full News

कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर कला गौरव पुरस्काराने सन्मानित…

⚡मालवण ता.२५-:देवरुख येथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुख यांच्यावतीने कला व शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कला शिक्षक श्री समीर चांदरकर यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुख यांच्यावतीने आयोजित ” संकल्पन “२०२६ अंतर्गत १९ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे…

Read Full News

तळाशीलच्या तेरेकर रापण संघाला गाबीत समाजाकडून आर्थिक मदत…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या बोटीला व कावणाच्या साहित्याला आग लागून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघातर्फे २५ हजार रुपये सहाय्य निधी सुपूर्द करण्यात आला. मालवण येथील संस्कार हॉल मध्ये आयोजित गाबीत समाजाच्या कार्यक्रमात ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी करताना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे…

Read Full News

मालवणात शिवजयंती निमित्त दिव्यांग आनंद मेळावा संपन्न…

⚡मालवण ता.२५-:बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने शिवजयंती निमित्त दिव्यांग आनंद मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती संस्था, कसाल चे ३० तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ, महाराष्ट्र कोकण विभाग ची शाखा सावंतवाडी व गोवा विभागीय ३५ दिव्यांग या आनंद मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्याचा शुभारंभ सेवांगणचे कार्याध्यक्ष शैलेश खांडाळेकर, अनिल शिंगाडे,…

Read Full News

मालवणी करंडकात सगुण पोयेकर यांना ‘कला गौरव’ पुरस्कार

⚡मालवण ता.२५-: सावंतवाडी येथे दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘मालवणी करंडक’ एकांकिका महोत्सवात मालवण तालुक्यातील भरड येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी सगुण पोयेकर यांचा ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ओंकार कला मंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय नाट्यमहोत्सवात नाट्य क्षेत्रात भरीव योगदान…

Read Full News

कुडाळ येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ, ता.२५-:श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. शांताराम भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिट समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर, कोकण प्रदेश परिट (धोबी)…

Read Full News

दोडामार्गात जल, जंगल, जमीन विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र…

दोडामार्ग,:- कोकणातील जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांवरील वाढत्या ताणाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.हळबे महाविद्यालय, इकोनेट पुणे, IISA महाराष्ट्र, वनश्री फाउंडेशन आणि विवेकानंद पर्यावरण अवेअरनेस ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत असून मानव–वन्यजीव संघर्ष, जैवविविधता संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि धोरणात्मक पर्याय या…

Read Full News

शिवडाव ओटोसवाडी येथील श्री देव भूतनाथाचा २७ पासून अखंड हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.२५-: शिवडाव ओटोसवाडी येथील श्री देव भूतनाथ यांचा अखंड हरिनाम सप्ताह २७ व २८ फेब्रुवारी रोजी मांडकार देवालय येथे आयोजित करण्यात आला आहे.यानिमित विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. त्यानंतर अखंड नामस्मरण तसेच सुस्वर भजने होणार आहेत. २८फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हरिनाम…

Read Full News

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू…

मंत्री नितेश राणे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप.. ⚡कणकवली ता.२५-: जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.त्यापैकीच मुंबई आणि कोकणाला जहल वाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम आहे.. त्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्चपासून पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि…

Read Full News

कलमठ स्वतंत्र फिडरचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून स्वतंत्र फिडर मंजूर:कलमठ – वरवडेवासीयांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार – सरपंच संदीप मेस्त्री.. ⚡कणकवली ता.२५-:कलमठ – वरवडे परिसरात निर्माण होणाऱ्या विजय समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला. त्याबद्दल आम्ही कलमठ वरवडेवासीयांच्यावतीने पालकमंत्री नामदार नितेश राणे आभार मानतो. तसेच…

Read Full News

You cannot copy content of this page