महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…
⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व सौ. वेदीका परब यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांसह…
