बोर्डवे रेल्वे स्टेशन च्या मागणीसाठी दशक्रोशीतील नागरिकांचे उपोषण…
प्रसंगी रेल रोकोही होण्याची शक्यता ?नगराध्यक्ष संदेश पारकर उपोषणस्थळी यांनी दिली भेट.. कणकवली : बोर्डवे येथे रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या मागणीसाठी दशक्रोशी संघर्ष समितीच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वा. पासून बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास रेलरोको आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. शनिवारी कणकवली नगराध्यक्ष…
