बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡कणकवली ता.०३-: नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने व नगरसेवक जयेश थुमाळे यांच्या संकल्पनेतून वॉर्ड क्रमांक १३, बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. परिसर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक जयेश थुमाळे, प्रसाद अंधारी, नगरपंचायतीचे अधिकारी अमोल आगम, श्रीमती सोनाली खैरे, जयंती…
