Headlines

Global Maharashtra Breaking News

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या धरण ग्रस्ताची मृत्युशी झुंज अपयशी

वैभववाडीः अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात घर जमिन जागा बुडीत क्षेत्रात जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही.निवासी भूखंडाची ताबा पावती मिळाली नाही.या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणारे धरणग्रस्त शांताराम विठ्ठल नागप यांचे अखेर सातव्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्यांच्यावर मुंबई केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला…

Read Full News

भाजपच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर त्या रस्त्याचे काम अखेर सुरू

मालवण दि -: गेले वर्षभर अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या आचरा कणकवली रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम लक्ष वेधुनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाला या कामाबाबत भाजपने जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अपूर्ण राहिलेले रस्त्याचे काम चालू झाले असून या कामाचा शुभारंभ माजी बांधकाम सभापती विद्यमान जि प सदस्य जेरोन फर्नांडीस यांनी आचरा बंदर येथे ग्रामस्थांसमवेत श्रीफळ…

Read Full News

वेंगुर्ले येथे युवा सप्ताह अंतर्गत पथनाट्यातून जनजागृती

नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चा उपक्रम *💫वेंगुर्ला दि.१४ -:* नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान तुळस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून वेंगुर्ले येथे पथनाट्यातून समाज प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात आली. स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने १२ ते १९ जानेवारी दरम्यान सदर युवा…

Read Full News

विकासासाठी जनता शिवसेनेला साथ देईल-:बबन राणे

माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आमनेसामने यावे *💫बांदा दि.१४-:* शिवसेनेने नेहमीच लोकहिताचा विचार करून इन्सुलीत विकासकामे केली आहेत. इन्सुलीतील जनता पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. विकासासाठी जनता शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या बाजूने राहतील, असा विश्वास माजी पं. स. सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी कृष्णा सावंत, साई राणे, सदा…

Read Full News

*जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त ग्रामपंचायतवर भाजपचाच झेंडा फडकणार

मला अँक्टर म्हणणारे मोठे अँक्टर; राजन तेली यांचा पलटवार* *💫सावंतवाडी दि.१४-* जिल्ह्यातील ७० पैकी ६० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढल्याने आज शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, माजी पालकमंत्री असे नेते आज ग्रामपंचायतीच्या प्रचारात उतरले…

Read Full News

माजी पालकमंत्र्यांचा प्रचार म्हणजेच भाजपाचे यश

महेश धुरी यांचा दीपक केसरकर यांना टोला;सावंतवाडी तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीचा प्रचार *💫बांदा दि.१४-:* ग्रामपंचायत निवडणुका ह्या स्थानिकांनी स्वबळावर एकोप्याने लढवायच्या असतात असे नेहमी सांगणारे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार गावागावातील वाडीवार करत आहेत. भाजपच्या विजयाच्या धास्तीने स्वतः आमदारांना प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळावी लागली हेच भाजपाचे यश असल्याचे टोला, बांदा मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष महेश…

Read Full News

“त्या” उपोषण करणाऱ्या कामगारांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

थकीत पगार मिळवून देण्याची हमी देत १६ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तोडगा काढण्याचे दिले आश्वासन सिंधुदुर्गनगरी ता १४ फोंडा घाट येथील चिराग सेन्टेन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी ११ महीने पगार न मिळाल्याने १२ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी भेट देत कामगारांच्या थकीत राहिलेला पगार मिळवून देण्याची हमी त्यांना…

Read Full News

मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने हंटर विमान परिसराची स्वच्छता

सिंधूदुर्गनगरी ता १३ १९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर मागील काही वर्षे सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या हंटर विमान परिसराची मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने बुधवारी स्वच्छता करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यानी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. अनेक पर्यटक हे विमान पाहण्यासाठी येतात. तसेच शालेय विद्यार्थांच्या सहलीही या ठिकाणी येतात….

Read Full News

तात्काळ जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करा

आमदार नितेश राणे यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना; पत्रकार परिषदेत दिली माहिती सिंधुदुर्गनगरी दि १४-: जिल्हा नियोजन बैठक गेली वर्षभर झाली नसल्याने जिल्ह्यातील विविध विकास कामे रखडली आहेत .तरी तात्काळ जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करा. अशी सूचना जिल्हाधिकारी यांना केली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देवगड कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे…

Read Full News

ग्रामपंचायत निवडणूक मतदाना दिवशी आठवडा बाजार बंद…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* : जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक 2020 ची निवडणूक प्रक्रिया सूरू आहे. यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. या मतदाना दिवशी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड आणि वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे आठवडी बाजार असल्याने मतदान पक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता…

Read Full News

You cannot copy content of this page