Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╢рд╛рд│реЗрдЪреА рдШрдВрдЯрд╛ реирен рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реАрд▓рд╛ рд╡рд╛рдЬрдгрд╛рд░

५ वी ते८ वीच्या शाळा होणार सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती* *💫मुंबई दि.१५-:* राज्यातील ५ वी ते ८ च्या शाळा २७ जानेवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी कोरोना बाबत सर्व प्रकारची काळजी घेऊनच शाळा सुरू होतील असे ही त्या म्हणाल्या आहेत.

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдЧреНрд░рд╛рдореАрдг рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рд╕рдорд╕реНрдпрд╛рдВрдмрд╛рдмрдд рд╡реЗрдзрд▓реЗ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╕реЗрд╡рд╛ рдЙрдкрд╕рдВрдЪрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪреЗ рд▓рдХреНрд╖…

*💫मालवण दि.१५-:* मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीवर आलेले आरोग्य सेवा विभागीय उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांची माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व नागरिकांनी भेट घेत ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत लक्ष वेधले. रुग्णालयातील डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची पदे भरली जावीत, कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळावा, स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे यासह ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे अशा विविध मागण्या…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдордзреНрдпреЗ рем рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╕рд╛рдареА рд╕рд░рд╛рд╕рд░реА ремрео рдЯрдХреНрдХреЗ рдорддрджрд╛рди

*💫मालवण दि.१५-:* तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी एकूण ६८ टक्के मतदान झाले. यामध्ये खरारे-पेंडूर ६४.२५, गोळवण-कुमामे-डीकवल ७१.०४, कुणकावळे ६८.१०, मसदे-चुनवरे ७२.०२, चिंदर ६७.१४, आडवली-माडली ७१.७३ असे मतदान झाले आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालय निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдЖрдгрд┐ рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рд╣рд╛рддрднрдЯреНрдЯреА рджрд╛рд░реВрд╡рд░ рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рдЕрдиреНрд╡реЗрд╖рдгрдЪреА рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ

दोन्ही कारवाईत मिळून एकूण ३१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त* सिंधूदुर्गनगरी ता १५ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील आजगाव भोमवडी तसेच कणकवली तालुक्यातील साकेडी बोरीची वाडी या दोन ठिकाणी अवैध हातभट्टी दारूवर कारवाई केली आहे यात सुमारे 31 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दोन व्यक्तींवर महाराष्ट्र दारू बंदी…

Read Full News

*рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рдд ремрем рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╕рд╛рдареА рд╕рд░рд╛рд╕рд░реА ренреж рдЯрдХреНрдХреЗ рдорддрджрд╛рди*

*💫सिंधूदुर्गनगरी दि. १५-:* शुक्रवारी जिल्ह्यातील ६६ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४९४ सदस्य पदासाठी चुरसीचे सुमारे ७० टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १०८७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटित बंद झाले आहे. आता १८ रोजी मतमोजणी नंतर जाहिर होणाऱ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрддреАрд▓ резрез рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╕рд╛рдареА ренрей.ренреп рдЯрдХреНрдХреЗ рдорддрджрд╛рди

*💫सावंतवाडी दि.१५-:* तालुक्यातील ११ ग्रामपंचायती मधील निवडणूक मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. तालुक्यात सरासरी ७३.७९ टक्के मतदान झाले आहे. तालुक्यात सर्वात जास्त मतदान हे आरोस ग्रामपंचायतीत झाले आहे. यामध्ये कोलगाव ७९.६%, मळगाव ६८.१९ % , आंबोली ६८.३३ %, चौकुळ ६६.५३ %, तळवडे ७६.३४ %, मळेवाड ७७.३९%, दांडेली ७७ .६८%, आरोस ८८.२८ %, इन्सुली ७८.३१%,…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА резрей рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЭрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंदुर्गनगरी,दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६६७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

рдЙрдореЗрджрд╡рд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рднрд╡рд┐рддрд╡реНрдп рдорддрджрд╛рд░рд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рдорддрдкреЗрдЯреАрдд рдмрдВрдж

तालुक्यात सरासरी ७८.३१ टक्के मतदान *💫कणकवली दि.१५-:* तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७८.३१ % मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तोंडवली – बावशी आणि भिरवंडे ग्रामपंचायत साठी ७ मतदानकेंद्रांवर २ हजार १०७ मतदारांपैकी एकूण १ हजार ६५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भिरवंडे ग्रा.पं.च्या ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.उर्वरित ३ जागांसाठी ८८७ मतदारांपैकी एकूण ६६४ मतदारांनी…

Read Full News

рдЖрдгрд┐ рдмрд╕рдордзреАрд▓ рддреЛ рд╕реЗрд▓реНрдлреА рдард░рд▓рд╛ рд╢реЗрд╡рдЯрдЪрд╛;

11 जणांच्या मृत्यूने मोदीही झाले भावुक! *💫कर्नाटक दि.१५-:*  आज सकाळीच एक सुन्न करणारी बातमी समोर आली. नववर्षाच्यानिमित्ताने मित्रमैत्रिणींसोबत गोव्याला जाणाऱ्या 11 जणांवर काळाने घाला घातला. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि  या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. याचे फोटो इतके भयंकर होते की ते वाचकांना दाखवूही शकत नाही. रस्त्यावर…

Read Full News

рд╢реНрд░реАрд░рд╛рдордордВрджрд┐рд░ рдирд┐рд░реНрдорд╛рдг рдирд┐рдзреА рд╕рдорд░реНрдкрдг рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдЪреНрдпрд╛ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдЪреЗ рдЙрджреНрдпрд╛ рдЙрджрдШрд╛рдЯрди…

*💫वेंगुर्ला दि.१५-:* श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे उदघाटन उद्या शनिवार १६ जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९. ३० वाजता भव्य बाईक रॅली आयोजित केली आहे. तरी युवाशक्तीने प्रचंड बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सन १५२८ पासून अविरत चालणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिर पुनर्स्थापनेच्या संघर्षामध्ये आपण हिंदू समाजाने विजय…

Read Full News

You cannot copy content of this page