मालवण मध्ये ६ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ६८ टक्के मतदान

*💫मालवण दि.१५-:* तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी एकूण ६८ टक्के मतदान झाले. यामध्ये खरारे-पेंडूर ६४.२५, गोळवण-कुमामे-डीकवल ७१.०४, कुणकावळे ६८.१०, मसदे-चुनवरे ७२.०२, चिंदर ६७.१४, आडवली-माडली ७१.७३ असे मतदान झाले आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालय निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

You cannot copy content of this page