शाळेची घंटा २७ जानेवारीला वाजणार

५ वी ते८ वीच्या शाळा होणार सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती*

*💫मुंबई दि.१५-:* राज्यातील ५ वी ते ८ च्या शाळा २७ जानेवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी कोरोना बाबत सर्व प्रकारची काळजी घेऊनच शाळा सुरू होतील असे ही त्या म्हणाल्या आहेत.

You cannot copy content of this page