рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдирд┐рд╡рдбрдгреБрдХреАрдЪреНрдпрд╛ рдирд┐рдХрд╛рд▓рд╛рдЪреА рдЙрддреНрд╕реБрдХрддрд╛ рд╢рд┐рдЧреЗрд▓рд╛
उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली ; तालुक्यात वर्चस्व कोणाचे?; आज होणार स्पष्ट *ð«सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर आज कौल काय लागतोय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, निवडणुकीस उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. काही ग्रामपंचायत सोडल्यास इतर सर्वच ग्रामपंचायतीत थेट सेना – भाजप मध्ये लढत झाल्याने नक्की कोण वरचढ ठरतंय…
