जिल्ह्यात आज आणखी २१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह

*💫सिंदुर्गनगरी दि..१७:-* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

You cannot copy content of this page