*अज्ञात चोरट्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल*
*💫सावंतवाडी दि.१७-:* येथील मळगाव रेल्वेस्टेशन येथे पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी दोन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार १३ जानेवारी रोजी संध्याकाळी घडला होता. याबाबतची तक्रार दुचाकी मालक फिमन लेमोस यांनी आज पोलिस स्थानकात दाखल केली आहे.त्यावरून त्या दोन अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
