Headlines

Global Maharashtra Breaking News

*मळेवाड गावात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

*नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यासह कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना ग्रस्त* सावंतवाडी दि.२२-:* मळेवाड गावात पुन्हा एकदा कोरोना ने शिरकाव केला असून, वरची मळेवाड येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य हे कोरोना ग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर या ग्रामपंचायत सदस्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दक्षता घ्यावी अशा सूचना…

Read Full News

*कळणे विद्मालयात क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळा

*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दोडामार्ग अंतर्गत क्षयरोग,कुष्ठरोग अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक राजेश वाघाटे,शैलेश लोंढे,यु.के.गवस,सौ.बांबुळकर,मुख्या.महेंद्र देसाई व शिक्षक उपस्थित होते. यावेळी क्षयरोग होतो कसा, त्याची लक्षणे, कारणे व त्यापासून घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन वजा विद्मार्थांशी चर्चा राजेश वाघाटे यांनी केली.तसेच कुष्ठरोग व तो कसा टाळता येईल,…

Read Full News

*”त्या” युवकांवर त्वरित कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला धरणे आंदोलन

*कुडाळ पोलिस स्थानका समोर छेडणार आंदोलन; शिक्षक भारती संघटनेचा पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे इशारा* *💫कणकवली दि.२२- :* शिवाजी हायस्कूल जांभवडे ता.कुडाळ या शाळेतील अनिल सहदेव काटकर या शिक्षकाला शाळेच्या आवारात एका विद्यार्थ्याचा नातेवाईक असलेल्या रोहित चंद्रकांत मडव या माथेफिरूने कायदा हातात घेऊन शिक्षकाला मारहाण केली. याबाबत रितसर लेखी तक्रार कुडाळ पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे….

Read Full News

कॉंग्रेस तालुका सचिव पदी रागिणी शिरोडकर यांची नियुक्ती

*तर तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष पदी वैष्णवी राणे यांची नियुक्ती; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती* *💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुका कॉग्रस कमिटीच्या सचिव पदी मळगाव येथील सौ. रागिणी राजाराम शिरोडकर हीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष पदी सौ. वैष्णवी विष्णु राणे हीची नियुक्ती…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू…

तीन दिवसात ९०० पैकी ५०५ कर्मचाऱ्यांना लस;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासून जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात ९०० कर्मचाऱ्यांपैकी ५०५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. तर ३९५ कर्मचारी अनुपस्थित राहिले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली….

Read Full News

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर…

💫मुंबई दि.२१-:* कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या या विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे विद्यार्थांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या काही राज्यात कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण मुंबईत अदयाप शाळा सुरू झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी…

Read Full News

वसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित परब यांचा सत्कार…

*💫सावंतवाडी दि.२१-:* ग्रुप ग्रामपंचायत वसोली सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलमधील प्रभाग ३ मधून वसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित परब हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर वसोली हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. १५ जानेवारी रोजी वसोली ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ७ सदस्य संख्या असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये…

Read Full News

गावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणुन जनतेचा विश्वास सार्थकी ठरवणार

चिंदर ग्रामपंचायत भाजप पक्षाचे पॅनल प्रमुख नेते संतोष कोदे यांचे प्रतिपादन* मालवण दि प्रतिनिधी विरोधकांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात चिंदर गावात विकासकामे न करता, फक्त राजकारण केले.त्यामुळे ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांविरोधात मतदारांनी असलेली प्रचंड चीड मतदान यंत्रातून व्यक्त करीत मतदारांनी भाजपच्या पॅनेलला विजयी करीत सत्ता हाती दिली येत्या काळात गावातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणून जनतेने दाखविलेला विश्वास…

Read Full News

मालोंड येथे ग्रामसेवक युनियन कडून वनराई बंधारा…

*💫मालवण दि २३-:* मालोंड टेंबवाडी वनगदा ओहोळ येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) तालुका शाखा मालवण व ग्रामपंचायत मालोंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातुन वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जी प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र वि) राजेंद्र पराडकर यांनी भेट दिली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जे. पी….

Read Full News

*भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक ओरोस येथे संपन्न

जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न *💫ओरोस दि.२१-:* भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्गची महत्वपूर्ण जिल्हा कार्यकारणीची बैठक आज श्री इच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यलय, समीर परब, ओरोस फाटा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजन तेली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर…

Read Full News

You cannot copy content of this page