*मळेवाड गावात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

*नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यासह कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना ग्रस्त*

सावंतवाडी दि.२२-:* मळेवाड गावात पुन्हा एकदा कोरोना ने शिरकाव केला असून, वरची मळेवाड येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य हे कोरोना ग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर या ग्रामपंचायत सदस्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मळेवाड चे आरोग्य कर्मचारी गवंडे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page