कॉंग्रेस तालुका सचिव पदी रागिणी शिरोडकर यांची नियुक्ती

*तर तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष पदी वैष्णवी राणे यांची नियुक्ती; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती*

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुका कॉग्रस कमिटीच्या सचिव पदी मळगाव येथील सौ. रागिणी राजाराम शिरोडकर हीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष पदी सौ. वैष्णवी विष्णु राणे हीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांनी दोघांना दिले आहे.

You cannot copy content of this page